स्पॅनिशव्यापाऱ्यांनीहेआशियामध्येआणले. ह्याफळाचेजुनेनावमेक्सिकनआहे. तसेचहेअजूनहीबंगालीवइतरभाषांमध्येवापरतात. हेहिरव्यारंगाचेएकगोडफळआहे. ह्याफळाच्याझाडाचीउंची७ते१०फुटापर्यंतअसते. सीताफळामध्येकाळ्यारंगाच्याबियाअसतात. वफळावरचेडोळेचांगलेमोठेझालेकीकच्चेतोडूनपिकायलाठेवतात. खरेतरयाचेनावशितफळनंतरत्याचाअपभ्रंशहोऊन सीताफळअसाझाला. सीताफळ हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घरांच्या आजूबाजूला तसेच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते.