• About me.

Rahul Sakore

 

  नमस्कार मित्रांनो, मी राहुल खरंतर आज मला खूप आनंद होत आहे की मी आज तुमच्यासाठी काहीतरी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.

  जी अशी माहिती खूप कमी प्रमाणात मराठी मध्ये उपलब्द आहे. जास्तीत जास्त माहिती इंग्रजी मध्ये असल्यामुळे ती माहिती मिळवण्यासाठी खूप अडचण येत आहे. म्हणूनच मी असं ठरवलंय की माझ्याकडून मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

Pune, Maharashtra, India 

 

  • About : Marathieducation.com

 

Marathieducation.com  हि वेबसाईट वेगवेगळ्या क्षेत्रातील योग्य माहिती तुमच्या पर्यंत पोहचवते.

  • धार्मिक स्थळे

  • पर्यटन स्थळे

  • संगणक

  • मानसशास्र

  • इतिहास

  • सामान्य ज्ञान ( general knowledge )